➡️ *जुन्नर तालुका स्तरावर*
*भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष( ७५ )च्या निमित्ताने*
*शिवजन्मभूमी स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर आयोजित*
"*भव्य निबंध स्पर्धा " आयोजित करण्यात आली होती*
त्या स्पर्धेत *शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाणची विद्यार्थिनी ' कु.श्रेया बाजीराव गायकर ' हिने* *अकराशे निबंध स्पर्धकांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे .*
*त्यानिमित्त विद्यालयात मुख्याध्यापक श्री माणिक बोऱ्हाडे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे वतीने सत्कार करण्यात आला.* *त्याचबरोबर इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा*
*१०० टक्के निकाल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.*
*आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला.*